India post payment bank recruitment 2025
बेरोजगार तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध प्रकारचि भरती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
आणि महत्वाचे म्हणजे सदर निवड प्रक्रिया ही कोणत्याही वेळी कोणत्याही कारणास्तव/ किंवा कोणत्याही टप्प्यावर/ पूर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचा आणि फेरबदल करण्याचा अधिकार फक्त इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेलं आहे.
त्यासाठी अगोदर पात्र उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पध्द्तीने करायचं आहे. अर्ज प्रक्रिया 21 डिसेंबर पासून सुरू होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा 68
रिक्त पदाचे नाव व पदसंख्या
【1】असिस्टंट मॅनेजर आयटी 54
【2】मॅनेजर आयटी 04
【3】सिनियर मॅनेजर - आयटी 03
【4】सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट 07
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बॅचलर डिग्री किंवा आयटी IT Computer Science , समक्षक पात्रता असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अनुभव सुद्धा लागू होऊ शकतात.
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता सोबतच वयोमर्यादेसह तपशीलवार पात्रता निकष तपशीलवार अधिसूचनेत प्रदान केले जातील, जे लवकरच अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची पध्द्त ही ऑनलाइन आहे
आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
10 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट : - https://www.ippbonline.com
अश्याच प्रकारच्या नवनवीन रोजगार संदर्भात माहिती विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी आमच्या सरकारी माहिती गड ब्लॉग स्पॉट डॉट कॉम ला व्हिजिट करू शकता किंवा आमच्या सरकारी माहिती ~updates या व्हाट्सएप ग्रुप ला Join होऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा...!
0 Comments