आता एनटीपीसीमध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, लेखी परीक्षा देण्याची गरज नाही, मासिक पगार १,४०,०००

  


NTPC मध्ये अधिकारी बनण्याची हीच सुवर्ण संधी आहे..!


राष्ट्रीय थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) ही भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी असून, दरवर्षी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. आणि 2025 मध्ये आता NTPC मध्ये अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे.



नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेडने अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Engineering Executive Trainee) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आणि एकूण ४७५ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी लेखी परीक्षेची आवश्यकता नाही; कारण ही उमेदवारांची निवड GATE 2024 च्या गुणांच्या आधारे केली जाईल. त्याचप्रमाणे निवडलेल्या उमेदवारांना मासिक वेतन ₹४०,००० ते ₹१,४०,००० पर्यंत मिळेल. 



1. NTPC अधिकारी पदांची भरती प्रक्रिया 


NTPC मुख्यतः इंजिनिअरिंग, फायनान्स, HR, आणि विविध विभागांमध्ये अधिकाऱ्यांची भरती करते. 2025 च्या भरतीसाठी NTPC ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. 


2. पदनाम आणि पात्रता निकष 

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा


1 इंजिनिअरिंग एग्जिक्युटिव्ह ट्रेनी  (EET)GATE स्कोअर आवश्यक, 

B.E./B.Tech27 वर्षे 


2 फायनान्स ऑफिसरCA/CMA किंवा एमबीए (फायनान्स)30 वर्षे 


3 HR ऑफिसर     MBA/PGDM (HR)      30 वर्षे 


4 लॉ ऑफिसरLLB पदवी30 वर्षे



NTPC अधिकारी भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाते: 


• ऑनलाइन अर्ज प्रक्रिया: उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा. 


• प्रवेश परीक्षा / GATE स्कोअर: काही पदांसाठी GATE स्कोअर आवश्यक आहे, तर काहींसाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जाते. 


• ग्रुप डिस्कशन (GD) आणि वैयक्तिक मुलाखत (PI): शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना GD आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. 


• मेडिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन: अंतिम टप्प्यात वैद्यकीय तपासणी व कागदपत्र पडताळणी होते. 



4. अर्ज करण्याची प्रक्रिया 


• NTPC ची अधिकृत वेबसाइट www.ntpc.co.in ला भेट द्या. 


• ‘Careers’ विभागात जाऊन NTPC Recruitment 2025 वर क्लिक करा. 


• ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 


• अर्ज शुल्क भरून सबमिट करा. 

• सबमिशन झाल्यावर अर्जाची प्रिंटआउट काढा. 




5. महत्त्वाच्या तारखा 

• ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 31 जानेवारी 2025 

• अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 फेब्रुवारी 2025 

• परीक्षा/मुलाखतीची तारीख: मार्च-एप्रिल 2025 




6. NTPC मध्ये नोकरी करण्याचे फायदे 

NTPC ही महारत्न कंपनी असल्याने येथे नोकरी करण्याचे अनेक फायदे आहेत: 

• उच्च वेतन आणि भत्ते 

• सुरक्षित नोकरी आणि प्रोत्साहन संधी 

• मेडिकल आणि इतर सुविधा 

 विविध प्रशिक्षण आणि करिअर वाढीची संधी 



रिक्त पदे याप्रमाणे


• इलेक्ट्रिकल: १३५ पदे 

• मेकॅनिकल: १८० पदे 

• इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन: ८५ पदे 

• सिव्हिल: ५० पदे 

• माइनिंग: २५ पदे 




पात्रता निकष: 


• संबंधित शाखेत किमान ६५% गुणांसह (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ५५%) पूर्णवेळ अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवीधर असावा. 

• उमेदवारांनी GATE 2024 परीक्षा दिली असावी. 




वयोमर्यादा: 


• उमेदवाराचे वय २७ वर्षांपर्यंत असावे. 



आणि जर का तुम्हाला अजून परिपूर्ण याबद्दल माहिती गोळा करायचं असल्यास किंवा अजून जास्तीस जास्त  माहिती जाणून घायच असेल NTPC च्या मेन संकेस्थळावर जाऊन तपासून घेऊ शकता...!

किंवा 

• NTPC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता careers.ntpc.co.in


NTPC मध्ये अधिकारी होण्याची ही उत्तम संधी ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाची ठरु शकते . इच्छुक उमेदवारांनी वरील प्रक्रिया लक्षात घेऊन लवकरात लवकर अर्ज करावा. आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने भरारी घ्यावा 


 


अश्याच प्रकारच्या नवनवीन चालू घडामोडी व रोजगार संदर्भातील माहिती योजने संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आमच्या सरकारी माहिती या Whatsapp ग्रुप ला जॉईन होऊ शकता....!


https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO




Post a Comment

0 Comments