CISF कॉन्स्टेबल भरती 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरीची मोठी संधी..

 Central Industrial Security Force (CISF) 


Central Industrial Security Force (CISF) is a paramilitary force of India under the Ministry of Home Affairs. 

-------------------------------------------------------------------

It was established in 1969 with the primary role of providing security to critical industrial infrastructure in the country. Over the years, 


its mandate has expanded significantly. Under the Ministry of Home Affairs, the Central Industrial Security Force (CISF) is a central militarized police force in India. The primary objective of the CISF is to ensure the security of significant institutions, regardless of whether they are privately or state-owned. CISF Recruitment 2025 (CISF Constable Tradesmen Bharti 2025) for 1161 Constable/Tradesman Posts. www.formwalaa.in/cisf-constable-tradesmen-bharti-2025


 

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे, 

तर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ५ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. आणि उमेदवार सीआयएसएफच्या https://www.cisf.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. 


या भरतीअंतर्गत जवळपास ११६१ रिक्त पदं भरली जाणार आहेत. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा आणि आपलं धेय्य पूर्ण करण्यासाठी हे भरती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे तुमच्या कुटुंबातील लोकांना आधार या भारत देशसेवेसाठी आधार म्हणून जिद्दीने कस लावून मेहनत करा येणाऱ्या 5 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात करा... 

फक्त जिद्द चिकाटी ह्या गोष्टी होणार नाही त्यासाठी देशप्रेमी होणे आवश्यक आहे देशाबद्दल प्रेम आणि आपुलकी असणं महत्वाचं आहे तेव्हाच या भरती ला तुम्ही मनापासून उतरू शकाल 




केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 2025 साठी कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तर या भरतीसंबंधी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

ती वाचून घ्या आणि आजपासूनच तयारीला लागा 



भरती तपशील: 


• संस्थेचे नाव: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) 


• पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) 


• एकूण पदसंख्या: 1161 


• नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत 


• अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन 


• अधिकृत संकेतस्थळ: www.cisfrectt.cisf.gov.in 


रिक्त पदांचा तपशील: 


पदाचे नाव व पदसंख्या


कॉन्स्टेबल/कुक 493 


कॉन्स्टेबल/कॉबलर 9 


कॉन्स्टेबल/टेलर 23 


कॉन्स्टेबल/बार्बर 199 


कॉन्स्टेबल/वॉशरमन 262 


कॉन्स्टेबल/स्वीपर 152 


कॉन्स्टेबल/पेंटर 2 कॉन्स्टेबल/ 


कारपेंटर 9 


कॉन्स्टेबल/इलेक्ट्रिशियन4 


कॉन्स्टेबल/माळी  4

कॉन्स्टेबल/वेल्डर 1 


कॉन्स्टेबल/चार्ज मेकॅनिक 1 


कॉन्स्टेबल/मोटार पंप अटेंडंट 2 


शैक्षणिक पात्रता: 


• उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डामधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 


• काही पदांसाठी ITI (Industrial Training Institute) प्रमाणपत्र आवश्यक आहे. 


वयोमर्यादा: 


• 01 ऑगस्ट 2025 रोजी वय: 18 ते 23 वर्षे 


शासन नियमांनुसार सूट: 


• SC/ST: 5 वर्षे सवलत 


• OBC: 3 वर्षे सवलत 


• माजी सैनिक: शासनाच्या नियमानुसार सवलत 


शारीरिक पात्रता: 


प्रवर्गउंची (पुरुष)उंची (महिला)छाती (पुरुष)सामान्य, 


SC, OBC _165 से.मी.155 से.मी.78-83 से.मी.

ST_162.5 से.मी.150 से.मी.76-81 से.मी. 


निवड प्रक्रिया: 


CISF कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) भरतीसाठी खालील निवड प्रक्रिया असेल: 


• शारीरिक चाचणी (PET & PST) 


• लेखी परीक्षा (CBT किंवा OMR आधारित) 


• व्यावसायिक कौशल्य चाचणी (Trade Test) 


• कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी 


लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम: 


• सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती 


• सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता 


• मुळभूत गणित 


• हिंदी/इंग्रजी भाषा कौशल्य 


परीक्षेचा प्रकार: 


• एकूण गुण: 100 


• प्रश्नांची संख्या: 100 (प्रत्येक प्रश्न 1 गुण) 


• परीक्षेचा कालावधी: 2 तास 


• नकारात्मक गुणांकन नाही 


महत्त्वाच्या तारखा: 


• ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 05 मार्च 2025 


• अर्ज करण्याची अंतिम तारीख: 03 एप्रिल 2025 


• शारीरिक चाचणी (PET & PST) तारीख: लवकरच जाहीर होईल 


• लेखी परीक्षेची तारीख: अधिकृत वेबसाइटवर नंतर जाहीर होईल 


अर्ज शुल्क: 


• सामान्य/OBC/EWS उमेदवार: ₹100/- 


• SC/ST/महिला/माजी सैनिक: शुल्क नाही 


अर्ज करण्याची प्रक्रिया: 


www.cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 


• "Recruitment of Constable (Tradesman) 2025" या लिंकवर क्लिक करा. 


• नवीन उमेदवारांनी नोंदणी करा (Register). 


• नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉगिन करून अर्ज भरा. 


• आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 


• अर्ज शुल्क भरून अंतिम सबमिशन करा. 


• अर्जाची प्रिंटआउट घ्या. 


महत्त्वाच्या सूचना: 


• उमेदवारांनी CISF ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 


• अर्जात कोणतीही त्रुटी असल्यास, तो नाकारला जाऊ शकतो. 


• निवड झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षण केंद्रात नियुक्ती केली जाईल. 


• भविष्यातील अपडेट्ससाठी अधिकृत संकेतस्थळ नियमित तपासत राहा. 


निष्कर्ष: 


CISF कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) भरती 2025 ही सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि वेळेत अर्ज करा...! 


तुमच्या समोरच्या यशस्वी वाटचालीसाठी आमच्या 

सरकारी माहितीगड कडून खूप साऱ्या शुभेच्छा...💐💐💐


अश्याच प्रकारच्या रोजगार संदर्भातील सरकारि नोकरी व खाजगी नोकरी विषय माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सरकारी माहिती गड या संकेस्थळाला व्हिजिट करू  शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आमच्या  sarkari mahiti  या  whatsapp group  ला जॉईन होऊ शकता 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO




Post a Comment

0 Comments