GRAMIN DAK SEVAK BHARTI 2025:
१० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
आणि या भरतीतून २१ हजार ४१३ जागा भरल्या जाणार आहेत. या आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया इंडिया पोस्टने १० फेब्रुवारीपासून सुरू केली आहे.
तर राज्यातील तरुण होतकरू कष्टकरी आणि जिद्दीने अभ्यास करणारी विद्यार्थी कामगार तसेच घर चालवणाऱ्या गृहनी साठी ही अत्यन्त चांगली योग्य संधी आहे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तर किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे कामासाठी धावपळ करणारी शिकलेली तरुण मंडळी या भरतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचून घ्या.
इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये खालील नवीन रिक्त पदे उपलब्ध आहेत, आणि अधिकृत वेबसाइट www.indiapost.gov.in आहे. या पृष्ठामध्ये महाराष्ट्र टपाल विभाग भरती 2025, महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती 2025, पोस्ट ऑफिस भरती, आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कल 2025 याबाबत माहिती दिली आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या या वेबसाइटला भेट देत राहा.
https://sarkarimahitigad.blogspot.com
भारतीय डाक विभागाने 2025 साली ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी 21,413 जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या तारखा:
• ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 10 फेब्रुवारी 2025
• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 मार्च 2025
• अर्जात सुधारणा करण्याची तारीख: 6 मार्च ते 8 मार्च 2025
शैक्षणिक पात्रता:
• 10वी उत्तीर्ण
• संगणकाचे ज्ञान
• सायकल चालवण्याचे ज्ञान
वयोमर्यादा:
• किमान वय: 18 वर्षे
• कमाल वय: 40 वर्षे
• SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयात सूट उपलब्ध आहे.
अर्ज शुल्क:
• सामान्य/OBC/EWS: ₹100/-
• SC/ST/PWD/महिला: शुल्क नाही
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी,
कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी, महाराष्ट्र पोस्ट ऑफिस GDS भरती 2025 अंतर्गत 3,154 जागा उपलब्ध आहेत.
indianpostofficerecruitment.com
अर्ज करण्यापूर्वी, कृपया संपूर्ण अधिसूचना वाचा आणि आपल्या पात्रतेची खात्री करूनच समोर जा
अश्याच प्रकारचे रोजगार सरकारी नोकरी संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सरकारी माहिती च्या Whatsapp Group च्या लिंक ला क्लिक करून जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO
0 Comments