कोंढाळा येथे पाठबंधारे विभागा मार्फत जल जागृती सप्ताह चित्रकला स्पर्धेत कुमारी शीतल कुमरे या मुलीने पटकवला प्रथम पारितोषिक....!

 As part of the Government of Maharashtra’s initiative, the Water Resources Department, Itiadoh Project Subdivision, Wadsa

https://sarkarimahitigad.blogspot.com/?m=1

organized a drawing competition today at Zilla Parishad School, Kondhala, on the occasion of Water Awareness Week."

महाराष्ट्र शासनाचा हा उद्देश असल्यामुळे जलसंपदा विभागाच्या इत्याडोह पाठबंधारे वडसा यांच्या वतीने आज आपल्या जिल्हा परिषद कोंढाळ्या या शाळेमध्ये जल जागृती सप्ताह च्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.

यामधून वर्ग पहिली ते वर्ग दुसरी मधील जवळपास 70 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यानी खूपच अप्रतिम चित्र काढलं होते त्यामध्ये त्याना पाणी वाचवा विषय देण्यात आलं होता. विद्यार्थ्यांनी काल्पनिक सत्याच्या जोरावर खूप भारी भारी चित्र काढले होते त्याममधून शीतल कुमरे या मुलीच जल जागृती 2025 च्या चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं आहे.

शपथ घेताना सर्व विद्यार्थी....

पाणी हे जीवन असून त्याचा वापर गरजेपुरता काटकसरीने मी पाण्याचा अपव्यय गैरवापर करणार नाही नैसर्गिक प्रवाह जलाशय कालवे पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन अश्या प्रकारची शपथ घेण्यात आली.

यावेळी पाटबंधारे ची अधिकारी अभिषेक सहारे शाखा अभियंता मेंढे राऊत, सुनील पारधी, आनंदराव बेदरे, रोशन ठाकरे, योगेश ढोरे, संतोष टेंभुरणे, सुरेश आदे, रजनी जांभूळकर,भीमाबाई ढवरे, माधुरी रामगुंडे, अविनाश मोथरकर, हजर होते.

Post a Comment

0 Comments