Cybercriminals lure people by sending links that ask them to upload their photos with the promise of generating a Ghibli-style image.
Many fall for this trick and upload their pictures, making them highly susceptible to hackers. This can be especially dangerous for young girls."
सध्या Ghibli इमेज तयार करण्याचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या फोनवर किंवा सोशल मीडियावर Ghibli फोटो शेअर करत आहे. हा ट्रेंड इतका वेगाने वाढला आहे की Ghibli फोटो तयार करणारे AI टूल्स देखील थकत आहेत. Ai टूल्सला फोटो बनविण्याची कमांड दिल्यानंतर फोटो तयार होण्यासाठी बराच वेळ घेत आहे. पण याच दरम्यान, ऑनलाइन गंडा घालणारे हे यामध्ये एंट्री करत असल्याचं समोर आलं आहे.
सायबर गुन्हेगार फेसबुक, यू-ट्युब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर बनावट घीबली फोटो ‘लिंक’ टाकून फसवणूक करीत आहेत.(file photo)
छायाचित्रांचा गैरवापर होताना दिसत आहे...
प्रत्येक जण आपले जूने फोटो घिबली स्टाईल करून समाज माध्यमावर टाकून पोस्ट करत आहेत. मात्र या ट्रेंड चा वापर सायबर गुन्हेगार उचलत आहे. फेसबुक इन्स्टग्राम व्हाट्सएपवर इन्स्टग्रामवर बनावट लिंक टाकतात असं बनवा घिबली फोटो असे लिहतात आणि त्यामुळे अनेकजण या ट्रेंड मध्ये पूर्णपणे शामिल होण्यासाठी त्या लिंक ला क्लिक करतात. क्लिक वर क्लिक करताच हे सायबर गुन्हेगारच्या जाळ्यात पूर्णपणे अडकतात.
सायबर गुन्हे लिंक पाठविल्यानंतर छायाचित्रे अपलोड करा आणि घिबली फोटो मिळवा. असे अमिश दाखवतात अनेकजण त्यांचे छायाचित्रे अपलोड करून त्या हॅकर लोकांचे शिकार होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आणि खासकरून तरुण मुलींसाठी हा घिबली धोकादायक ठरू शकतो.
त्यामुळे सावधान रहा सतर्क रहा...
नागपूर : सध्या ‘घिबली’फोटो ट्रेंड’ सुरू असून अनेकांची छायाचित्र तयार करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र, हाच ‘ट्रेंड’ सायबर गुन्हेगारांसाठी संधी ठरत असून अनेकांना जाळ्यात ओढून फसवणूक करीत आहेत. ‘मेक अ घीबली फोटो,’ अशा आशयाची ‘लिंक’ पाठवून बँक खाते रिकामे करीत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून ‘चॅटजीपीटी’ने ‘घीबली फोटो ट्रेंड’ आणला आहे. त्यामुळे सध्या इंटरनेटवर ‘घीबली स्टाईल फोटों’नी धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण आपले जुने छायाचित्र ‘घीबली स्टाईल’ करून समाजमाध्यमांवर टाकत आहे. त्यामुळे ‘घीबली’ छायाचित्र औत्सुक्याचा विषय ठरत आहे.
कृपया सावधान रहा आणि आपल्या आसपास काय चालू आहे ते बघा आणि अश्या अनोळखी लिंक ला क्लिक करण्याअगोदर 100 वेळ विचार करा.. जर तुमच पॉकेट रिकामी झाल तर तुम्हाला दुःखातून सामोरे जावं लागेल. म्हणून कुठल्याही नवीन ट्रेंड चालू असताना त्याची महिती काढा तो लिंक कुठल्या संकेतस्थळ च आहे यच पूर्णपणे खबरदारी घ्या तरच तो तुम्ही युज करू शकता...
0 Comments