MLA Ramdasji Masram visited Khobramendha Devasthan, Kurkheda, Taluka on the occasion of Hanuman Jayanti.
खोब्रामेंढा, ता. कुरखेडा – येथील प्रसिद्ध हनुमान देवस्थानात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष प्रसंगी आमदार मा. श्री. रामदासजी मसराम यांनी देवस्थानी भेट देऊन श्री हनुमानाचे दर्शन घेतले.
या वेळी आमदार मसराम यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि विकासकामांसंदर्भात सकारात्मक आश्वासने दिली.
देवस्थान समितीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत करून देवस्थानातील कामकाजाची माहिती दिली.
0 Comments