आरमोरी सहकारी शेतकरी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार रामदासजी मसराम यांच्या हस्ते संपन्न.

"The inauguration of the Armori Cooperative Farmers' Paddy Procurement Center was conducted at the hands of MLA Ramdasji Masram."


आरमोरी येथील सहकारी शेतकरी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार श्री. रामदासजी मसराम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर, शेतकरी बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी सहकारी शेतकरी धान खरेदी केंद्राच्या वतीने शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला  


तसेच आमदार रामदास मसराम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा व त्यांच्या मालाला सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी अशा खरेदी केंद्रांची गरज आहे. हे केंद्र शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक टप्पा ठरेल."

या वेळी उपस्थित:माजी आमदार कृष्णा गजबे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे,माजी सभापती परसरामजी टिकले,दिलीप घोडाम,सभापती मनोज मने, 


उपसभापती दिलीप निंबेकार, संचालक वामन प्रधान, संचालक पांडुरंग दोनाडकर, व्यवस्थापक अक्षय माकडे, संचालक संजय हमके,नइ पेट्टेवार, ईश्वर पासेवार,अनिल किरमे,राहुल तितीरमारे, महेंद्र शेंडे,परसराम गोडाळे, निशांत वनमाळी, युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी सूरज भोयर, अनुज घोसे,प्रकाश बांडे अर्चना मडावी प्रकाश बांडे उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments