आरमोरी शहराच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल!अमृत 2.0 योजनेअंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न.

"A Historic Step Towards the Development of Armori City – Groundbreaking Ceremony Held for Water Supply Project Under AMRUT 2.0 Scheme"


दिनांक १५ मे २०२५, स्थळ: जलशुद्धीकरण केंद्र परिसर, प्रभाग क्र. ०१, बर्डी, आरमोरी

आज नगरपरिषद कार्यालय, आरमोरी यांच्या वतीने अमृत - 2.0 योजनेअंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाचे उद्घाटन: मा. ना. ॲड.आशिषजी जयस्वाल साहेब,राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा,

विशेष उपस्थिती: मा. डॉ. नामदेवजी किरसान साहेब, खासदार,गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र ,

कार्यक्रम अध्यक्ष: मा. रामदासजी मसराम सर, आमदार, आरमोरी विधानसभा क्षेत्र

उपस्थित मान्यवर: मा. अशोक नेते, माजी खासदार,मा. कृष्णा गजबे, माजी आमदार,मा. महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, गडचिरोली,मा. सुरेंद्रसिंग चंदेल, माजी जिल्हाध्यक्ष, शिवसेना,मा. राकेश बेलसरे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना,मा. मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, आरमोरी,मा. पवन नारनवरे, नगराध्यक्ष, नगरपरिषद आरमोरी,मा. उषा चौधरी मॅडम, तहसीलदार, आरमोरी,मा. माधुरी सलामे मॅडम, मुख्याधिकारी, नगरपरिषद आरमोरी

या उपक्रमामुळे आरमोरी शहरातील नागरिकांना स्वच्छ, नियमित व सुलभ पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Post a Comment

0 Comments