"सुप्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटीलच्या चहाच्या दुकानावर महापालिकेची कारवाई; रडतानाचा व्हिडिओ व्हायरल"

"Famous dancer Hindavi Patil's tea stall faces action from the municipal corporation; emotional video goes viral"


"प्रसिद्ध नृत्यांगणा हिंदवी पाटील (Hindavi Patil) यांच्या पुण्यातील सह्याद्री अमृततुल्य नावाच्या चहाच्या दुकानावर पुणे महापालिकेने कारवाई केलीयं.


 या कारवाईनंतर हिंदवी पाटीलचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता अश्रू पुसल्यानंतर हिंदवी पाटीलने दुसऱ्या दुकानांवर कारवाई नाही, माझ्याच दुकानावर का? असा थेट सवाल महापालिका आयुक्तांना केलायं. पालिकेच्या आयुक्तांच्या भेटीनंतर हिंदवी पाटीलने माध्यमांशी संवाद साधलायं."


पुणे – प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील यांच्या मालकीच्या दुकानावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळी कारवाई करत बेकायदेशीर बांधकामावर हातोडा मारला. शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या या दुकानाची बांधणी ही नियमबाह्य असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.


विमाननगर परिसरात हिंदवी पाटीलचं सह्याद्री अमृततुल्य नावाचं दुकान आहे. हिंदवीच्या दुकानावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई केली. 'रांगेतील इतर कुठल्याही दुकानावर कारवाई नाही, माझ्याच का?'


 चुकून कारवाई झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा हिंदवीने दावा केला आहे. या कारवाईची चौकशी झाली पाहिजे. अनधिकृत दुकानांवर कारवाई झाली पाहिजे. माझ्या दुकानावर कारवाई कोणी करायला सांगितली हे पण मला माहिती झालं पाहिजे, अशी मागणी हिंदवी पाटीलने केली आहे.



Post a Comment

0 Comments