आता भारतीय स्टेट बँकांमध्ये 1194 जागांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे

 युवा तरुण बेरोजगार मंडळीना अत्यन्त आनंदाची बातमी आहे ही तुमच्यासाठी तुमच स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य भरती 



युवा तरुण बेरोजगार मंडळींना ही माहिती अत्यंत लाभदायक ठरणार आहे त्यासाठी ही माहिती विस्तृतपणे वाचणे फार महत्वाचे आहे. तुमच्या स्वप्नांना बळ देणारी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी घरच्यांना एक आशेचे किरण दाखवण्यासाठी ही मेगा भरती तर घाई करा लवकर करा पटकन करा आणि भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात करा....!


SBI Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1194 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यामध्ये विविध पदांचा समावेश असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे एकूण 1194 जागांमध्ये वेगवेगळ्या राज्यात ही भरती जाहीर करण्यात आली असून आणि महाराष्ट्र मुंबई मेट्रोमध्ये सुद्धा हे भरती राहणार आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 15 मार्च 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तुम्ही सुद्धा पात्र असाल इच्छुक असाल तर खाली दिलेली जाहिरात वाचावी व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.



 पात्र उमेदवारांना www.sbi.co.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. . उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात पीडीएफ) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 मार्च २०२५ आहे.



भारतीय स्टेट बँक (SBI) इंडिया भरती 2025: संपूर्ण माहिती 


भारतीय स्टेट बँक (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, दरवर्षी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. 2025 मध्ये SBI ने अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सविस्तर माहिती खाली दिली आहे. 


1. SBI कंकरेंट ऑडिटर भरती 2025 


पदसंख्या: 1194 

• पात्रता: SBI चे निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी,

 ज्यांना क्रेडिट, ऑडिट किंवा फॉरेक्स क्षेत्रातील अनुभव आहे. 

• वयोमर्यादा: 18 फेब्रुवारी 2025 रोजी 63 वर्षांपर्यंत 

• अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 मार्च 2025 

• अर्ज प्रक्रिया: SBI च्या अधिकृत वेबसाइटवर 
ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. 

• निवड प्रक्रिया: शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत 


2. SBI ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II) भरती 2025 


पदसंख्या: 150 


• पात्रता: 


• कोणत्याही शाखेतील पदवीधर 


• IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र आवश्यक 


• किमान 2 वर्षांचा अनुभव 


• वयोमर्यादा: 31 डिसेंबर 2024 रोजी 23 ते 32 वर्षे 


• निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत 


3. SBI प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती 2025 


पदसंख्या: 600 


• पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर 


• वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे (श्रेणीनुसार सूट लागू) 


• अर्ज अंतिम तारीख: लवकरच जाहीर होईल 


• निवड प्रक्रिया: 


• प्रारंभिक परीक्षा (Prelims) 


• मुख्य परीक्षा (Mains) 


• समूह चर्चा (GD) आणि मुलाखत 


4. SBI व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट), उपव्यवस्थापक 

(डेटा सायंटिस्ट), आणि मुख्य अधिकारी (सुरक्षा) भरती 2025 


• पदसंख्या: 43 


• पात्रता: BE/B.Tech/M.Tech किंवा M.Sc./MA/MBA संबंधित क्षेत्रात आवश्यक 


• वयोमर्यादा: 25 ते 40 वर्षे (पदानुसार बदल होऊ शकतो) 


• अर्ज अंतिम तारीख:  15 मार्च 2025 


• निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत 


SBI भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया 


• SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: sbi.co.in 


• करिअर सेक्शनमध्ये जा आणि संबंधित भरतीची जाहिरात शोधा. 


• ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 


• अर्ज शुल्क भरून सबमिट करा. 


• अर्जाची प्रिंटआउट घ्या भविष्यातील संदर्भासाठी. 



पदांचे नाव व आवश्यक अर्हता

Concurrent Auditor

शैक्षणिक आवश्यक माहिती जाहिरातीमध्ये पाहावी.

● जास्तीत जास्त 63 वर्षे असावे.

अर्ज शुल्क : शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 

दिनांक 15 मार्च 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.

मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 

40000 ते 80000 रुपये एवढे वेतन देण्यात येणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/


SBI भरती 2025 साठी परीक्षा स्वरूप 


प्रोबेशनरी ऑफिसर (PO) परीक्षा स्वरूप 


• प्रारंभिक परीक्षा: 


• इंग्रजी भाषा: 30 गुण 


• संख्यात्मक योग्यता: 35 गुण 


• तर्कशक्ती चाचणी: 35 गुण 


• एकूण: 100 गुण (1 तास) 


मुख्य परीक्षा: 


• वस्तुनिष्ठ चाचणी: 200 गुण 


• वर्णनात्मक चाचणी: 50 गुण 


• एकूण: 250 गुण 


• समूह चर्चा व मुलाखत: 


• 50 गुण 


SBI क्लार्क परीक्षा स्वरूप 


• प्रारंभिक परीक्षा: 


• इंग्रजी भाषा: 30 गुण 


• संख्यात्मक योग्यता: 35 गुण 


• तर्कशक्ती चाचणी: 35 गुण 


• एकूण: 100 गुण (1 तास) 


• मुख्य परीक्षा: 


• वस्तुनिष्ठ चाचणी: 200 गुण (2 तास 40 मिनिटे) 


• विभाग: जनरल अवेअरनेस, इंग्रजी, संख्यात्मक योग्यता, रिझनिंग 


• अधिकृत वेबसाइट: sbi.co.in 


• भरती अधिसूचना PDF: SBI च्या करिअर पेजवर उपलब्ध 


निष्कर्ष: SBI मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. आणि येणाऱ्या उज्वल भविष्याची तयारी करावी आणि उमेदवारांनी दिलेल्या तारखांपूर्वी अर्ज करावा व अधिकृत अधिसूचना वाचूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.


तर अश्याच प्रकारच्या नवनवीन चालु घडामोडी ताज्या अपडेट्स व रोजगार निर्मिती बद्दल खाजगी व सरकारी नोकरी बद्दल सम्पूर्ण रोजगार संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सरकारी माहिती गड या संकेतस्थळ भेट देऊन खाली दिलेल्या Whatsapp link ला क्लिक करून आमच्या सरकारी माहिती गड या Whatsapp group  ला जॉईन होऊ शकता.....! 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO


Post a Comment

0 Comments