मा. आमदार मसराम साहेबांनी कोरची येथे महसूल विभाग तहसील कार्यालयाच्या सम्पूर्ण समस्या आज जान णूघेतल्या....!

https://sarkarimahitigad.blogspot.com/?m=1





आमदार मसराम साहेबांनी सत्तेवर आल्या आल्या सामाजिक आणि राजकीय पातळीवरची कामाच दणका बजवताना दिसून येत आहे सगळे कार्य अत्यन्त चांगल्या रीतीने करताना दिसून येत आहे. आणि तालुक्यातील प्रत्येक कामवर अंमलबजावणी सुद्धा होताना दिसत आहे .धडादड निर्णय घेणारा एकमेव आमदार मसराम साहेब....!! 

दि : 28 डिसेंबर रोजी मौजा : कोरची ता. कोरची येथे महसूल विभाग- तहसील कार्यालय कोरची- ( बेडगाव ) येथे भेट दिली व तहसील कार्यालयाच्या समस्या जाणून घेतल्या व धान्य खरेदी केंद्र बेडगाव तात्काळ चालू करण्याबाबत तहसीलदार व टी.डी.सी अधिकारी सोबत 

आमदार रामदास मसराम सर आरमोरी विधानसभा क्षेत्र यांनी आढावा बैठक घेत त्यासंबंधी चर्चा केली त्यावेळी तहसीलदार प्रशांत गड्डम, टी.डी.सी अधिकारी राजुरे,  बारकुटे , बारकुटवार, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मनोजभाऊ अग्रवाल, जिल्हा . प .उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी सभापती परसराम टिकले तसेच सर्व उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधव......


Post a Comment

0 Comments