जनसुविधा २०२४-२५ अंतर्गत खरपुंडी येथील सी.सी.रोडचे भुमीपुजन लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पडले.

 The foundation stone for the CC road at Kharpundi, Taluka and District Gadchiroli, approved under the Jan Suvidha Scheme 2024–25 through the special efforts of MP Dr. Namdev Kirsan, was ceremoniously laid by the popular Member of Parliament of the Gadchiroli-Chimur Lok Sabha constituency, Dr. Namdev Kirsan.


खरपुंडी ता. जि. गडचिरोली  येथे खासदार डॉ. किरसान यांच्या विशेष प्रयासाने मंजूर जनसुविधा २०२४-२५ अंतर्गत खरपुंडी येथील सी.सी.रोडचे भुमीपुजन गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पडले.


  यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, 

जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी गडचिरोली नितेश राठोड, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत पाटील राऊत, माजी पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे, 

माजी नगरसेवक रमेशभाऊ चौधरी,  ग्रामपंचायत खरपुंडी उपसरपंच ऋषीजी नैताम, बाळु मेश्राम, वामन टिकले, आनंदराव नैताम, कमलेश खोब्रागडे, विकास जुआरे, कैलास जुमनाके, देवेंद्र मेश्राम, संजु सोमनकर, 


प्रकाश खोब्रागडे, सुधाकर मडावी, विपुल एलटीवार, जावेद खान पठाण, कुणाल ताजने पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments