सर्वोदय संकल्पाचे दोन दिवशीय शिबिराचे आयोजन...!

Organization of a Two-Day Camp for Sarvodaya Resolution


डचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच राजीव गांधी पंचायत राज संघटना, जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने "सर्वोदय संकल्प शिबिरचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक सचिन नाईक, प्रदेशाध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटना संजय ठाकरे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,


 आमदार रामदास मसराम माजी जि.पं.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऍड. विश्वजित कोवासे, तालुका काँग्रेस अध्यक्ष जिवन नाट तालुका अध्यक्ष गडचिरोली वासंत राऊत, तालुका अध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे,तालुका अध्यक्ष चामोर्शी प्रमोद भगत, तालुका अध्यक्ष सिरोंचा सतीश जवासी,तालुका अध्यक्ष वडसा राजेंद्र बुल्ले, राजीव गारोदे तालुका अध्यक्ष एटापल्ली रमेश गंपावार,तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सतीश विधाते,


  जेष्ठ काँग्रेस नेते जयंत हरडे गडचिरोली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दिलीप घोडाम अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे भुपेश कोलते ,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड,प्रभाकर वासेकर, पंचायत समिती माजी सदस्या वृंदा ताई गजभिये .कुसुमताई आलाम, गिरीधर तितराम ,रमेश चौधरी,दत्तात्रेय वरखडे,घनशाम वाढई,रमेश यानकर, कमलेश खोब्रागडे,मजीद सय्यद,प्रेमानंद गोंगले, गौरव वेटकर,हरीश आत्राम,संजय बुरांडे,सौ.शेवंता हलामी, सौ.पूनम किरंगे,प्रशांत कोराम, सौ.मंगला करंगामी,केसरी उसेंडी,सचिन गावतूरे,सौ.आशाताई तुलावी,सौ.संध्याताई नेताम, सौ.मंजुळाताई भारगाये,निशांत वानमाडी, सौ.अर्चना जनगणवार, सौ.संकिताताई येरमे,सौ.अर्चनाताई मडावी, मुन्नासिंग चंदेल,बंडूभाऊ खोडवे,शालिकराम पत्रे,अक्षय सुपे,प्रवीण ओमराज हारगुळे,महेंद्र खरकाटे,वैष्णव आकरे,कैलास वानखेडे,विजय पिल्लेवाण,कमलेश बारस्कर,  परशुराम ठाकरे,राकेश नेताम, यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत.

Post a Comment

0 Comments